गेल्या काही दिवसांपासून पाऊस सातत्याने बरसत आहे. मुंबईत आज पहाटेपासूनच मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मुंबईतील काही सखल भागात पाणी साचले आहे.