Surprise Me!

उपराष्ट्रपतींचा राजीनामा नव्हे तर त्यांना काढून टाकण्यात आलं - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

2025-07-25 4 Dailymotion

उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी राजीनामा दिला नाही तर त्यांना काढून टाकण्यात आलं आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी असा थेट आरोप केला आहे.