'सैयारा' पाहण्यासाठी आलेल्या दोन तरुणांमध्ये हाणामारी झाली. दोन्ही तरुणांमधील हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.