Surprise Me!

रस्ते, नाल्या, शाळा एकदम टकाटक; चार आयएएस अधिकाऱ्यांची गावात भेट, बीड जिल्ह्यातील दुर्लक्षित आदर्श गाव 'रुई पिंपळा'

2025-07-25 415 Dailymotion

बीड जिल्ह्यातील अशा एका आदर्श गावाला आपण भेट देणार आहोत, जिथे मागील सहा महिन्यात तब्बल चार आयएएस अधिकारी येवून पाहणी करुन गेलेत. वाचा सविस्तर...