Surprise Me!

कोल्हापुरात 'महादेवी हत्तीण' बचावासाठी जनसागराचा आक्रोश, मूक मोर्चातून दर्शवला विरोध; काय आहे नेमकं प्रकरण?

2025-07-25 22 Dailymotion

मुंबई उच्च न्यायालयानं महादेवी हत्तीणीला गुजरातच्या वनतारा इथं सोडण्याचे आदेश दिलेत. या आदेशाला विरोध करण्यासाठी गावकरी आणि हत्ती बचाव कृती समितीनं एकत्र येत आंदोलन केलं.