मराठी चित्रपटासाठी महाराष्ट्रात पुन्हा 'खळ्ळ खट्याक'?, 'येरे येरे पैसा-3' वरून राजकीय पडसाद, अमेय खोपकरांचा मल्टिप्लेक्स मालकांना इशारा
2025-07-25 7 Dailymotion
'सैयारा' सिनेमामुळं 'येरे येरे पैसा- ३' या मराठी सिनेमाला स्क्रीनिंग मिळत नसल्यामुळं यावर राजकीय पडसाद उमटताना दिसत आहेत.