राज्याचे कृषिमंत्री आणि पालकमंत्री माणिकराव कोकाटे (Manikrao Kokate) नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. त्यांनी शनिमांडळ येथील शनि मंदिरात साडेसातीपासून मुक्ती यासाठी शनिदेवाला साकडे घातले आहे.