Surprise Me!

महिला चेस वर्ल्डकपमध्ये दिव्याचं पारडं जड; शांत, संयमी खेळाच्या जोरावर दिव्या वर्ल्ड चॅम्पियन होणार, कोचना विश्वास

2025-07-26 2 Dailymotion

महिला चेस वर्ल्डकपच्या स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील पहिली फेरी शनिवारी होणार आहे. या सामन्यात दिव्या देशमुखसमोर कोनेरू हम्पीचं आव्हान आहे.