रेल्वेचं नवीन 'रेलवन' अॅप 'टीसी'लाच माहिती नाही; प्रवाशांना होतोय नाहक त्रास
2025-07-26 3 Dailymotion
भारतीय रेल्वेनं प्रवाशांच्या सोयीसाठी 'रेलवन ॲप' (RailOne) लाँच केलंय. यात सर्व सेवा एकाच ठिकाणी उपलब्ध होतात. परंतु रेल्वे कर्मचाऱ्यांना या अॅपबाबत माहितीच नाही.