मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोलीजवळील बोरघाटातील बोगद्यात शनिवारी सकाळी मोठा आणि विचित्र अपघात घडला. यात एका महिलेचा मृत्यू झालाय.