मोठ्या प्रतीक्षेनंतर नांदेडमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळं विष्णुपुरी धरण (Vishnupuri Dam) १०० टक्के भरले आहे.