Surprise Me!

पुण्यातील रेव्ह पार्टीत पोलिसांचा छापा; सात जणांना ताब्यात घेतल्यानंतर गिरीश महाजन यांनी खडसेंना का लगावला टोला?

2025-07-27 2 Dailymotion

पुण्यातील खराडी येथे गुन्हे शाखेच्या पथकानं पहाटे छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतलं आहे. यामध्ये महिला नेत्याच्या पतीचा समावेश असल्याची माहिती पुढे येत आहे.