Surprise Me!

ब्रेक निकामी झालेल्या ट्रकची ट्रॉलीला धडक, मुंबई आग्रा महामार्गावरील थरारक भीषण अपघात सीसीटीव्हीत कैद

2025-07-27 26 Dailymotion

मुंबई- आग्रा महामार्गावर ट्रॉली आणि ट्रकचा भीषण अपघात झाला आहे. तर या अपघाताचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.