Surprise Me!

आता हसन मुश्रीफांचा मुख्यमंत्री पदावर डोळा? : म्हणाले, 'मी मुख्यमंत्री झालो तर शेतकऱ्यांना लाखांचं देणार अनुदान'

2025-07-27 10 Dailymotion

मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्री पदाबाबत वक्तव्य केल्यानं नवा वाद ओढवून घेतला आहे. मी मुख्यमंत्री झाल्यावर शेतकऱ्यांना 1 लाखाचं अनुदान देईल, असं त्यांनी सांगितलं.