Surprise Me!

24 तासात भामरागड तालुक्याचा पुरामुळं दुसऱ्यांदा संपर्क तुटला; जिल्ह्यातील सात मार्ग आजही बंद

2025-07-27 20 Dailymotion

गडचिरोलीत मागील चार दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं भामरागड लगतच्या पर्लकोटा नदीला (Parlkota River) पूर आला आहे.