Surprise Me!

पावसानं बदाबदा गळतंय छत, वर्गात पाणीच पाणी; बीडमधील जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था; अजितदादा एकदा चक्कर माराच

2025-07-27 25 Dailymotion

बीड जिल्ह्यातील वांगी इथल्या जिल्हा परिषद शाळेची दयनीय अवस्था झाली आहे. ती पाहण्सासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी शाळांना भेट द्यावी असं आवाहन पालकांनी केलं आहे.