पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरणी एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना अटक करण्यात आली. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली.