Surprise Me!

त्र्यंबकेश्वर मंदिरात पहिल्या श्रावणी सोमवारी भाविकांची गर्दी; रात्री नऊ वाजेपर्यंत घेता येणार दर्शन

2025-07-28 4 Dailymotion

श्रावण महिन्यातील पहिल्या श्रावणी सोमवार भाविकांनी त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरात दर्शनासाठी गर्दी केली आहे. भाविकांना दर्शनासाठी किमान सहा ते सात तास लागू शकतात.