सातपुड्यात पोहोचले ड्रोनद्वारे मेडिसिन; राज्यातला दुसरा प्रयोग यशस्वी
2025-07-28 9 Dailymotion
रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावेत, या समस्येवर कायमस्वरूपी उपाय म्हणून ड्रोनद्वारे प्राथमिक आरोग्य केंद्र किंवा उपकेंद्रांपर्यंत 15 मिनिटांत औषधं पोहोचविले जातील, असा प्रयोग यशस्वी करण्यात आलाय.