परळीमधील वैजनाथ मंदिरात भगवान शिवाचं दर्शन घेणाऱ्यासाठी भाविकांनी गर्दी केली आहे. भाविकांसाठी देवस्थाननं विविध सोयी-सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत.