अभिनेता प्रसाद ओक हा आपल्या कुटुंबासह शिर्डीतील साईबाबांच्या दर्शनासाठी पोहोचला. यावेळी त्यानं काही विशेष गोष्टी शेअर केल्या.