शनि शिंगणापूर देवस्थानच्या प्रशासकीय अधिकाऱयाची आत्महत्या; "चौकशीसाठी त्यांना कधीही बोलवलं नाही" - पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे
2025-07-28 1 Dailymotion
शनि शिंगणापूर देवस्थानमध्ये सोमवारी एक मोठा स्फोट पाहायला मिळाला. देवस्थानचे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी नितीन शेटे यांनी आत्महत्या केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली.