कोल्हापूरमधील शिरोळ तालुक्यातील नांदणी मठातील लाडकी हत्तीण 'माधुरी' ऊर्फ 'महादेवी'ला अखेर गुजरातमधील 'वनतारा'मध्ये रवाना करण्यात आलं आहे. मिरवणूक काढून महादेवी हत्तीणीला ग्रामस्थांनी निरोप दिला.