वाद सामजंस्यानं सोडविले नाही तर वाद घटस्फोटापर्यंत जातात. विविध कारणे काडीमोड घेण्यास कारणीभूत ठरतात, अशी माहिती वकील खुशालसिंह बाहेती यांनी दिली.