Surprise Me!

साईबाबांनी दिलेली नऊ चांदीची नाणी कोणाची खरी? साईबाबांचा डीएनए दाखवण्याची वंशजांची थेट मागणी, वादाला तोंड फुटणार

2025-07-29 7 Dailymotion

साईबाबांनी एका भक्ताला दिलेल्या नऊ नाण्यांचा वाद पेटण्याची शक्यता आहे. कोणती नाणी खरी? यावरुन दोन गट पडल्याचं दिसून येत आहे.