बेटिंग अॅप्स प्रकरणात प्रकाश राज ईडीसमोर हजर झाला आहे. ईडीनं आता मनी लाँड्रिंग प्रकरणी त्याची चौकशी केली आहे.