Surprise Me!

जर तुम्ही अर्बन नक्षलसारखं वागलात तर तुम्हाला अटक होईल, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं राज ठाकरेंना प्रत्युत्तर

2025-08-02 1 Dailymotion

"सार्वजनिक सुरक्षा विधेयका"वरून राज्यातील राजकारण तापलं आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आव्हानाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.