छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेच्यावतीनं अनोखं आंदोलन; वादग्रस्त नेत्यांचं मंत्रिपद काढण्याची मागणी
2025-08-02 6 Dailymotion
छत्रपती संभाजीनगरमध्ये छावा संघटनेच्यावतीनं वादग्रस्त नेत्यांच्या विरोधात अनोखं आंदोलन करण्यात आलं. यावेळी वादग्रस्त नेत्यांवर मंत्रालयात येण्यास बंदी घालावी अशी मागणी करण्यात आली.