Surprise Me!

तुम्ही किती जणांसोबत झोपला? पुण्यात महिला PSI कडून तरुणींचा छळ?

2025-08-03 9 Dailymotion

कोथरूड पोलीस ठाण्यातील महिला PSI प्रेमा पाटील यांनी अमानुष छळ केला असा आरोप एका तरुणीने केला. तुम्ही किती जणांसोबत झोपलात? रां# आहात की लेस्बियन आहात? असं म्हणत जातीवाचक शिवीगाळ केल्याचा आरोपही या तरुणीने केलाय...
#LokmatNews #MaharashtraNews #KothrudPoliceStation #PSI #Pune #MarathiNews