शिक्षणाची ही कसली परीक्षा? नाशिक जिल्ह्यातील चिमुकल्यांचा जीव दररोज धोक्यात, खांद्यावर बसून नदी ओलांडून गाठावी लागते शाळा
2025-08-03 13 Dailymotion
शालेय शिक्षण हा मुलांचा मूलभूत अधिकार आहे. पण नाशिक जिल्ह्यातील आदिवासी मुलांना हा हक्क मिळवण्यासाठी दररोज जीव धोक्यात घालावा लागत आहे.