कोल्हापूर येथील महादेवी हत्तीणीचं प्रकरण सध्या चांगलंच चर्चेत आहे. यासंदर्भात उद्या मंत्रालयात मुख्ममंत्र्यांच्या उपस्थितीत बैठक होणार आहे.