ड्रेनेजचं काम सुरू असताना कोसळलेल्या ढिगाऱ्याखाली दोन कामगार अडकले, सुटकेचे प्रयत्न सुरू
2025-08-04 9 Dailymotion
सिंहगड रोडवरील नांदेड सिटीमध्ये एका ठिकाणी ड्रेनेज लाईनचं काम सुरू असताना 3 कामगार मातीच्या ढिगाऱ्याखाली अडकल्याची घटना घडली. या घटनेत कामगाराला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं.