एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत. पुण्यातील खराडी भागात रेव्ह पार्टी करताना खेवलकरांना पोलिसांनी अटक केली होती.