स्टार्टअप इंडिया उपक्रमांतर्गत महाराष्ट्र राज्य 29 हजार 147 कंपन्यांसह नोंदणीकृत स्टार्टअप्समध्ये आघाडीवर आहे.