'बुलेट ट्रेन' धावण्याच्या मार्गावर सध्या आपण आहोत. तर दुसरीकडं रायगड जिल्ह्यातील 'चिभावे धनगरवाडीत' रस्त्याची समस्या बिकट बनली आहे.