Surprise Me!

दोन-दोन मतदार ओळखपत्र प्रकरणावरून राजकीय वातावरण तापलं; बिहारचे मंत्री विजय कुमार चौधरी साई चरणी नतमस्तक

2025-08-12 9 Dailymotion

बिहारचे जलसंपदा मंत्री विजय कुमार चौधरी (Vijay Kumar Chaudhary) यांनी सोमवारी (११ ऑगस्ट) शिर्डीमध्ये साई दर्शन घेतलं. यावेळी त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली.