जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी ठाण्यात निवडणूक आयोगाच्या बोधचिन्हाची होळी करत निवडणूक आयोगाचा निषेध नोंदवला. यावेळी त्यांनी निवडणूक आयोगासह भाजपावर टीका केली.