Surprise Me!

देशात पहिल्यांदाच ड्रोनद्वारे 'या' ठिकाणी पाडण्यात येणार कृत्रिम पाऊस, अमेरिकन कंपनीची घेण्यात येणार मदत

2025-08-12 6 Dailymotion

जयपूर शहराजवळ असलेल्या रामगड धरणात जलसाठा निर्माण करण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडण्यात येणार आहे. त्यासाठी देशात प्रथमच ड्रोनचा वापर केला जाणार आहे.