ठाण्याच्या पठ्ठ्याचा BCCI च्या पंच मंडळात समावेश; अंपायरला पगार किती असतो, कसं बनायचं?
2025-08-13 90 Dailymotion
ठाण्याचा क्रिकेट पंच मृगेश कमलाकर पानसरेचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) पंच मंडळात (अंपायर) समावेश करण्यात आला आहे. यामुळं ठाणेकरांकडून आनंद व्यक्त करण्यात येत आहे.