लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी पुण्याच्या विशेष कोर्टात जिवाला धोका असल्याची तक्रार दिली होती. ती आता मागे घेण्यात येणार आहे.