Surprise Me!

गणेशमूर्तींसाठी देशभरात प्रसिद्ध 'अस्तगाव'; बाजारात बाल गणेश खातोय भाव, प्रसिद्ध बाप्पांच्या मूर्तींना परराज्यांतून मागणी

2025-08-14 30 Dailymotion

अहिल्यानगर शहरातील अस्तगावात गणेशोत्सवाची लगबग सुरू (Ganesh Chaturthi 2025) झाली आहे. मूर्तिकार मूर्ती तयार करण्याच्या कामात व्यग्र आहेत.