मुंबईसह नाशिक, ठाणे कल्याण तसंच इतर महानगरपालिका निवडणूक एकत्र लढू, संजय राऊत यांची माहिती, 2014 नंतर देश खड्यात गेल्याची केली टीका
2025-08-15 3 Dailymotion
2014 नंतर देश खड्ड्यात गेला अशी टीका संजय राऊत यांनी केली. मुंबईसह नाशिक, ठाणे आणि इतर महापालिकांमध्ये शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढेल असं त्यांनी सांगितलं.