Surprise Me!

अमरावती जिल्ह्यात मुसळधार पाऊस, चांदूर बाजार तालुक्यात माधान, सोनारी, धामणगाव थडी तिन्ही गावं पाण्यात

2025-08-15 2 Dailymotion

अमरावती जिल्ह्यात चांदूर बाजार तालुक्यात माधान, सोनोरी आणि धामणगाव थडी परिसरात शुक्रवारी दुपारी मुसळधार पाऊस झाला. यात काही वेळातच ही तिन्ही गावं पाण्यात बुडालीत.