Surprise Me!

पहिला 10 थरांचा विश्वविक्रम; कोकण नगर गोविंदा पथकानं 25 लाखांचं पटकावलं बक्षीस!

2025-08-16 3 Dailymotion

कोकण नगर गोविंदा पथकानं तब्बल 10 थरांचा मानवी मनोरा रचून विक्रम आहे. त्यामुळं या पथकाला पहिले रोख रक्कम 25 लाखांचं बक्षीस देण्यात आलं.