शिरपूर तालुक्यात एका तरुणानं नागपंचमीच्या दिवशी सापाचा वाढदिवस साजरा केला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तरुणाला अटक करण्यात आली आहे.