Surprise Me!

कोल्हापूर सर्किट बेंचचं लोकार्पण; राजर्षी शाहूंच्या उपकाराची परतफेड करण्याची संधी मिळाली'; सरन्यायाधीश भूषण गवईंची कृतज्ञता

2025-08-17 19 Dailymotion

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचचं लोकार्पण आज देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या उपस्थितीत पार पडलं.