अमरावतीत राणा दाम्पत्याच्या दहीहंडी उत्सवात तरुणाईची धमाल मस्ती, अभिनेता रणदीप हुड्डा आणि सिद्धार्थ जाधवनं आणली रंगत
2025-08-18 338 Dailymotion
माजी खासदार नवनीत राणा यांच्यासह आमदार रवी राणा यांनी दहीहंडी स्पर्थेचं आयोजन केलं होतं. यंदा अभिनेता रणदीप हुड्डा आणि सिद्धार्थ जाधव मुख्य आकर्षण ठरले आहेत.