Surprise Me!

बीड जिल्ह्यात मुसळधार पावसाचा शेतकऱ्यांना फटका, कपाशी पिकांचं मोठं नुकसान

2025-08-18 4 Dailymotion

बीड जिल्ह्यात पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. अनेक शेतांमध्ये तलावाचं स्वरूप आलं असून, विशेषतः कपाशी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.