मुसळधार पावसामुळं मध्य आणि हार्बर रेल्वे पूर्णतः ठप्प; अनेक रेल्वे स्थानकात साचले पाणी
2025-08-19 2 Dailymotion
राज्यात ठिकठिकाणी गेल्या काही दिवसांपासून पावसाचा जोर (Mumbai Rain) वाढला आहे. अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुंबईसह उपनगरातील अनेक रेल्वे स्थानकात पाणी साचलं आहे.