मुंबईत 24 तासात तब्बल 300 मिमी पाऊस! पुढील 12 ते 14 तास अतिमुसळधार पावसाचा अंदाज; मिठी नदीकाठच्या 400 नागरिकांचं स्थलांतर
2025-08-19 16 Dailymotion
मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळं 'मिठी नदी' धोका पातळी ओलांडून वाहत आहे. 24 तासात 300 मिमी पाऊस पडलाय.